नागपूर : मनपा प्रशासनाने गुरुवारपासून ‘ऑड-इव्हन’ची अट शिथिल केल्यामुळे मार्केटमधील दोन्ही बाजूंची दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे दुकानदारांसह ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तशी प्रतिक्रिया महाल व सीताबर्डी परिसरातील दुकानदारांनी व्यक्त केली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने व संभाव्य गर्दी लक्षात घेता नागपूरकरांना आगामी काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे) <br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.